Survey-request
utsavvichar-1
Enter only 10 Digit phone Number!
आपण गणेशचतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणता का?
आपण मूर्ती कुठून खरेदी करता?
शक्य असल्यास, कृपया कार्यशाळा किंवा कलाकाराचे नाव व संपर्क माहिती शेअर करू शकता का?
शक्य असल्यास, कृपया Website नाव शेअर करू शकता का?
आपल्या घरात गणपती उत्सव किती दिवस साजरा होतो?
सामान्यतः कोणत्या आकाराची मूर्ती तुम्ही निवडता?
एक फूट १ ft मातीच्या गणेशमूर्तीसाठी तुम्ही किती किंमत देण्यास तयार आहात?
प्रत्येक वर्षी गणेशोत्सवासाठी आपण अंदाजे किती खर्च करता, असं आपल्याला वाटतं?
आपल्या जवळच्या परिसरात पर्यावरणपूरक मातीची मूर्ती उपलब्ध असेल, तर आपण ती स्वतः जाऊन आणण्यास तयार आहात का?
जर नाही, तर मातीच्या मूर्ती निवडण्यापासून तुम्हाला काय अडथळा वाटतो?
POP मूर्ती विसर्जनानंतर विरघळत नाहीत… विसर्जन झाल्यानंतर बाप्पाला पाण्यात मोडलेला, उपेक्षित, तसाच पडलेला पाहून हे पाहून हृदयाला वेदना होत नाहीत का?
आपण गणेश चतुर्थी दुसऱ्या पद्धतीने साजरी करता का?
मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी होण्याची तुमची किंवा तुमच्या मुलांची इच्छा आहे का?
आपण मूर्ती विसर्जन कुठे करता?
आपल्याला वाटतं का की सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हायला हवेत?
Re-Enter your only 10 Digit phone Number.
आपला अभिप्राय व सूचनांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कृपया खाली लिहा.